देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार
मुंबईः राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे,सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे आणि राज्यातील आयटीआय मध्ये शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण…