राज्यात 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन -उद्योग मंत्री उदय सामंत
राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 10 या…