Tag: corona virus

Covid Update | सावधान! कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

Covid Update केरळमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवा व्हेरिएंटचा रुग्ण सापडल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी खबरदारी पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.