Ira Khan | नऊवारी साडी…कपाळावर टिकली…आयरा खानच्या लग्नात मराठमोळा थाट
Ira Khan आमिर खानची लेक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळ्या नुपूर शिखरेशी ती लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आयरा तिच्या केळवणीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.
मराठी बातम्या एका क्लिकवर