Tag: bmc news

विकास निधी वाटप न झाल्यास शिवसेना उबाठा वॉर्ड ऑफिस स्तरावर आंदोलन करणार- अंबादास दानवे

येत्या काही दिवसांत निधी वाटप न झाल्यास शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने वॉर्ड ऑफिस स्तरावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्तांना दिला.