Tag: bigg boss marathi

Bigg Boss Marathi 5 : त्या टीमचे वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) एक शेपूट

पडद्यावर डॅशिंग दिसणारा वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) काहीतरी वेगळं करेल अशी अपेक्षा असताना त्याने मात्र शक्तीची निवड केल्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.