Bhimashankar | पुण्यातील भीमाशंकरला एकदा तरी द्या भेट, 12 ज्योर्तिलिंगापैकी आहे एक
Bhimashankar या देवस्थानाची आज आपण माहिती घेणार आहोत. 12 ज्योर्तिलिंगापैकी हे एक असून येथे भक्तांची चांगलीच गर्दी असते. तुम्हाला सध्या इतर ज्योर्तिलिंग करणे शक्य नसेल तर पुण्याहून काहीच अंतरावर असलेल्या…