Tag: benefits of sesame seeds

Sesame Seeds Benefits | तिळ खाण्याचे फायदे

Sesame Seeds Benefits चा उपयोग आपण अनेक रेसिपीजमध्ये करतो. तिळापासून खास पदार्थ बनवण्याचीही आपल्याकडे पद्धत आहे. विशेषत: हिवाळ्यात तिळ खाल्ले जातात.