Apsara Trailer Launch | “अप्सरा” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लाँच, दिसणार नवे चेहरे
चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले असून या चित्रपटाच्या निमित्ताने…