Tag: Anganewadi Jatra

Anganewadi Jatra | या तारखेला भरणार आंगणेवाडीची जत्रा, आताच काढा तिकीट

Anganewadi Jatra नव्या वर्षात जत्रेला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण येत्या 22 मार्च रोजी ही जत्रा भरणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे