Tag: anemia

Anemia | ॲनिमिया म्हणजे काय? लक्षणे आणि उपाय

हिमोग्लोबीन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे जे तुमच्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत असते. जर ते प्रमाण कमी झाले तर आपले शरीर तशी प्रतिक्रिया दाखवण्यास सुरुवात करते