Loksabha 2024 | शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल काय म्हणाले अंबादास दानवे, वाचा बातमी
हिंगोली, यवतमाळमध्ये अनेकांच्या तोंडी घास येता येता राहिला आणि अपेक्षित नव्हते त्यांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. हे पाहता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. या आधी…