Bigg Boss Marathi 5 : पहिल्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे घरात राडा
Bigg Boss Marathi 5 च्या घरात पहिल्याच दिवशी चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या एका चुकीची शिक्षा ही साऱ्या घराला मिळणार आहे असे दिसून येत…