‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष – निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची घोषणा
मुंबई – मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व…