Month: October 2023

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दांडिया

उत्सव आदिशक्तीचा जागर मराठी मनाचा असे म्हणत शहीद भगतसिंग मैदानात हा दांडिया महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता यावरून पुढे ठाकरे सेना काय प्रतिक्रिया देणार अथवा पाऊल उचलणार याची आता…

आली आली हो गोंधळाला …

नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील अनेक नामंकित मंडळांनी लालबाग परळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि अत्यंत भक्तमय वातावरणात मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळांनी आपल्या देवीची मूर्ती कार्यशाळेतून मंडपात घेऊन गेले.

महाराष्ट्र चेंबरचे २१ उद्योजकांचे शिष्टमंडळ इंडोनेशियाला रवाना

मुंबई : इंडोनेशिया सरकारच्या आमंत्रणावरुन आणि भारत सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड अँग्रीकल्चरचे २१ उद्योजकांचे शिष्टमंडळ आज जकार्ता-इंडोनेशिया दौऱ्यासाठी रवाना झाले. १९ ऑक्टोबर पर्यंत हा दौरा असल्याचे…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, – छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय…

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

 मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत…

भारत २०३६ च्या ऑलिंपिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

‘खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते. खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत 2036 मधील ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याची निःसंदिग्ध…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

एकीकडे म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या अन् दुसरीकडे; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा

जप आमदार गोपीचंद पडळकर वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. आताही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडळकरानी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उन्नती साधावी – राज्यपाल रमेेश बैस

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल. असे प्रतिपादन  राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित नाशिक जिल्हा…

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत होणाऱ्या १४१ व्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

मुंबईत येत्या 14 ऑक्टोबर 2023 रोजी, जियो वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे आयोजन होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सत्राचे उद्‌घाटन करणार आहेत. हे सत्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समितीच्या…