MNS | महायुतीकडून मनसेची 3 जागांची मागणी, महायुतीकडून प्रयत्न सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीच्या बाजूने असून त्यांनी या निवडणुकीत किमान 3 जागा मिळाव्या अशी मागणी केली आहे. त्यापैकी दोन जागांसाठी सध्या सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.