पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात भारताच्या निवडणूक आयोगाचे चिफ इलेक्शन कमिश्नर आणि  महाराष्ट्राचे चिफ इलेक्ट्रोरल ऑफिसर यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे कॅबिनेट मंत्री लोढा यांनी सदर निवडणुकीसाठी मतदारांना आपले नाव यादीत समाविष्ट करण्यासह संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थिती … Continue reading पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा – मंत्री मंगल प्रभात लोढा